Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शिवसेना प्रणित शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक पदी पळसदेव चे सुरज वसंत काळे यांची निवड….

शिवसेना प्रणित शिव सहकार सेना इंदापूर तालुका संघटक पदी पळसदेव चे सुरज वसंत काळे यांची निवड….nशिवसेना पक्षाने शिवसेना सहकार सेनेच्या माध्यमातून मजबुतीने पाऊल टाकले असून भविष्यात सहकार क्षेत्रातील येणारी प्रत्येक निवडणूक अभ्यास व ताकदच्या जोरावर लढवणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे आणि उपतालुका प्रमुख अप्पासाहेब डोंगरे यांनी केले, आज दिनांक 7/8/21 रोजी शिवसेना भवन दादर मुंबई येथे खेळीमेळीच्या वातावरणात पुणे जिल्हा स्तरीय काही तालुक्यातील पदाधिका-यांच्या नेमणुका शिवसहकार सेनेच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पताई सरपोतदार,शिवसेना उपनेते/ विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले शिव सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संपर्क प्रदीपशेठ खोपडे ,जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवानजी उभे जिल्हाप्रमुख महेश पासलकर, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे शिव सहकार सेनेचे पुणे जिल्हा संघटक श्री रमेश जाधव हजर होतेnसत्ताधारी पक्ष्यांतील सहकारातील तालुका स्तरीय प्रमुख पद पहिल्यांदाच पळसदेव गावात दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे, विविध संघटनेत कामाचा अनुभव असल्याने सहकार क्षेत्रात चांगल्या प्रकारे पक्ष्याचे व सहकारसेनेचे काम होण्यास मदत होईल असे मत विशाल बोंद्रे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *