Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

प्रचंड आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्ती असणारा ‘राजकीय नेता’ हर्षवर्धन पाटील

nnप्रचंड आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्ती असणारा ‘राजकीय नेता’ हर्षवर्धन पाटीलnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnहर्षवर्धन पाटील यांची राजकारणात एंट्री झाली, आणि त्यांची राजकीय वाटचाल आक्रमक ठरली. हर्षवर्धन पाटील यांनी अकलूज (ता. माळशिरस ) येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम पाहिले. पुणे येथील जिल्हा दूध उत्पादक संघावरही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.nnnnइंदापूर तालुका दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना आणि संस्थापक म्हणून काम पाहिले. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेची स्थापना आणि संस्थापक म्हणूनही काम पाहिले. बावड्यात एस. बी. पाटील प्राथमिक व माध्यमिक स्कूल सुरू केले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व शिवाजी एज्युकेशन संस्था या संस्थेचे संस्थापक म्हणून काम पाहिले.nnnnतसेच अकलूज येथील शिवामृत सहकारी दूध संघावरही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. 1995 ते 2014 पर्यंत त्यांनी इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम पाहिले. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काम केलेला नेता म्हणून त्यांची राजकीय ओळख आहे.nnnnनीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना व अध्यक्ष तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. भिगवन येथे महाविद्यालय व बावडा येथे महिला विद्यालय सुरू केले. वनगळी येथे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. याप्रमाणे जनसेवेचा वसा घेतलेले कणखर नेतृत्व, राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !nशहाजीराजे भोसलेnसंस्थापक – शिव-कल्याण संस्था समुह, कळंब ( वालचंदनगर )nता.इंदापूर, जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *