Uncategorized

लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे ग्रंथालय दिन साजरा

लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे ग्रंथालय दिन साजराnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब-वालचंदनगर : येथील लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात आली.nnग्रंथालय दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन व वाचन कार्यक्रम घेण्यात आला. ग्रंथपाल तुषार साबळे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवन कार्याचा आढावा सांगितला.nnया प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर, संस्थेच्या मुख्य लेखापाल आखाडे मॅडम, ग्रंथपाल तुषार साबळे, प्रा. उल्का मोटे, प्रा. मीरा देवकर, प्रा.आरती चंदनशिवे व सर्व शिक्षक स्टाफ व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *