Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड !

लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड !nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnलक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी कळंब-वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह २०२४ अंतर्गत फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर यांनी दिली.nnटाटा कन्सल्टिंग ऑफ सर्विसेस प्रा.लि, हिंजवडी पुणे कंपनीच्या वतीने फडतरे फार्मसी कॉलेज मध्ये मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी एकूण 18 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यामधून निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत : गौरव सोमनाथ वाघमोडे, शुभांगी सुरेश वाघमोडे-पाटील या विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टिंग ऑफ सर्विसेस प्रा.लि, हिंजवडी पुणे कंपनीमध्ये निवड झाली आहे. या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.उल्का मोटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रा. मीराबाई देवकर, प्रा.मयुरी रुपनवर आदींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.nnनिवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर तसेच सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विध्यार्थाचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *