Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रेडणी गावात ‘कृषीदूतां ‘चे स्वागत!

रेडणी गावात ‘कृषीदूतां ‘चे स्वागत!nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती, आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी बारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषीदूत रेडणी (ता. इंदापूर) गावात स्वागत करण्यात आले.nnरेडणी ग्रामपंचायत कडून कृषी दूतांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.nnशेतकर्‍यांची व निसर्गाची पिढ्यान-पिढ्या असलेले बांधिलकी नव्या पिढीला कळावी म्हणून निसर्गाच प्रतीक असलेले रोप कृषी दूतांनी ग्रामस्थांना देऊन त्यांना सन्मानित केल.nnया प्रसंगी कृषीदूत अभिजीत काळे, साईराज शिंदे, पार्थ शिंदे, रितेश बांबळे, प्रथमेश दळवी, दिनेश रेड्डी, इमानी व्यंकटेश, ऋषी पाठक उपस्थित होते.nnकृषीदूतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा.एस. पी. गायकवाड सर व एस. व्ही. बुरुंगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमावेळी सरपंच श्रीमती. हिराबाई खाडे, उपसरपंच सुभाष शिर्के, पोलिस पाटील महेंद्र पडळकर,तंटामुक्ती अध्यक्ष- शैलेश तरंगे, ग्रामपंचायत सदस्य मा.प्रफुल्लकुमार चव्हाण, स्वाधीन खाडे, सचिन काळे, शहाजी तरंगे, मुक्ताबाई कळकुटे, सविता सोनटक्के, पुष्पा काळकुटे, कोमल लोंढे, पूनम हाके, लक्ष्मी तरंगे,शंकरराव काळकुटे,दिपक तरंगे,राहुल काळकुटे हरी काळे,आण्णा काळे, विजय माने,सुभाष चव्हाण या मान्यवरांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *