Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

प्राचार्य डॉ अंकुश आहेर व मुख्याध्यापक मारुती वणवे यांचा सेवापुर्ती समारंभ संपन्न

प्राचार्य डॉ अंकुश आहेर व मुख्याध्यापक मारुती वणवे यांचा सेवापुर्ती समारंभ संप्पन्नnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर,संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब- वालचंदनगर येथील प्राचार्य डॉ अंकुश आहेर व माध्यमिक विद्यालय तावशी ता.इंदापूर जि.पुणे येथील मुख्याध्यापक मारुती वणवे यांचा सेवापूर्ती समारंभ कळंब ता. इंदापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.प्रवीण सप्तर्षी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे , डॉ.अर्जुन मुसमाडे,इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त विरबाला पाटील, विश्वस्त राही रणसिंग यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले. डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना प्राचार्य डॉ. आहेर यांच्या सेवा काळातील अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे यांनी डॉक्टर अंकुश आहेर यांच्या प्राचार्य कालखंडामध्ये २०१६ साली झालेले नॅक आणि २०२३ साली झालेले नॅक याचा आवर्जून उल्लेख केला.nnयानंतर संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालया च्या वतीने डॉक्टर अंकुश आहेर व मुख्याध्यापक मारुती वणवे या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व संस्था आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत कायम सकारात्मक दृष्टीने सोबत आहे असा विश्वास दिला. महाविद्यालयाची व दोन विद्यालयांची वाटचाल याचा आढावा त्यांनी घेतला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.प्रवीण सप्तर्षी यांनी विद्यापीठ,संस्था, प्राचार्य ,प्राध्यापक व कर्मचारी यांचा सहसंबंध आणि त्यानुसार होत असणारी महाविद्यालयाची वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.आहेर व मुख्याध्यापक मारुती वणवे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती प्राचार्य आहेर यांनी केलेल्या कार्यकाळातील गोष्टींचा आढावा घेतला. आपण कायम या महाविद्यालयाच्या ऋणात राहीन असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्याध्यापक मारुती वनवे यांनी देखील मी आपल्या संस्थेच्या कायम ऋणात राहील असे मत व्यक्त केले.nnकार्यक्रमासाठी भूगोल अभ्यासमंडळ सद्स्य डॉ ज्योतीराम मोरे ,डॉ गणेश चव्हाण, प्रा. अजिनाथ चौधर , विकास रणसिंग,बबनराव भुसारी , आंबादास कळंबकर , संभाजीराव भुसारी महाविद्यालयीन प्राध्यापक व माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिरुद्ध शिंगाडे व प्रा.डॉ.तेजश्री हुंबे कोकाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *