Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कळंबच्या रणसिंग महाविद्यालयात दिव्यांग कार्यशाळा संपन्न

कळंबच्या रणसिंग महाविद्यालयात दिव्यांग कार्यशाळा संपन्नnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने दिव्यांग व विशेष व्यक्ती एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य अंकुश आहेर, समुपदेशक संदीप शिंदे ,प्राचार्य डॉ सोपान बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी राजेंद्रकुमार डांगे यांनी केले.nnnnकार्यशाळा घेण्याचा उद्देश, दिव्यांग व्यक्ती बाबत समाजाची भूमिका तसेच दिव्यांग व्यक्तींना आपल्या आयुष्यात केलेली प्रगती उदाहरणे देऊन सांगितले. मार्गदर्शक संदीप शिंदे यांनी दिव्यांगात्वाचे प्रकार ,शासनाचे योजनेचे व दिव्यांगत्व कमी करण्यासाठीचे उपाय पीपीटी च्या माध्यमातून सांगितले.दिव्यांगत्व विषय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली.nnnnप्रमुख वक्ते प्राचार्य डॉ सोपान बोराटे यांनी दिव्यांग विषयाचे समाजाची भूमिका स्पष्ट केली. समाज अजूनही दिव्यांग व्यक्तीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे .दिव्यांगत्व अपंगत्व योजनेचे माहिती व कारणे सांगितली. कार्यशाळेसाठी जिजामाता महाविद्यालय सराटी, रत्नप्रभादेवी महाविद्यालय बावडा,श्री छत्रपती महाविद्यालय भवानीनगर या महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेमध्ये एकूण १२७ विद्यार्थी व प्राध्यापक कर्मचारी यांनी सहभागी झाले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली झगडे यांनी केले. आभार प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी व्यक्त केले.याप्रसंगी उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्रा. योगेश खरात,प्राध्यापक सुरेश वाघमोडे ,प्राध्यापक सचिन आरडे इत्यादी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *