निर निमगांव येथे विधार्थ्यानी दिले एकात्मिक किड नियंत्रणांचे प्रात्यक्षिक*nnयेत्या काळात रासायनिक खताच्या वापरामुळे दुष्परिणाम लक्षात घेता कृषिदूत यांनी दिले एकात्मिक किड नियंत्रणचे प्रात्यक्षिक. या मध्ये मिरची या पिकावर पारंपरिक,यांत्रिक आणि जैविक पद्धती ह्यांचा थेट प्रात्यक्षिक शेतकऱ्यांपुढे सादर करण्यात आले.nnपारंपरिक पद्धती मध्ये शेतकऱ्यांनी 1-पिकाची अदला बदलn2-योग्य अंतर ठेवणे,n3-लागवडीसाठी योग्य तारखा निवडणे या सारखे विविध उपाय सांगितले.nnयांत्रिक पद्धतीमध्येn1- चिकटसापले यांचा वापर करणे, 2-फेरोमने ट्रैप लावणे वn3-मलचिंग वापरण्याचा संदेश दिला.nnजैविक पद्धती मधे शिकार किड वापरणे जस कीn1-लेडी बर्ड बीटल वn2-मारेकरी बग.nसूक्ष्मजीव घटक मधे 1-लेकॅनिसिलिअम लेकॅनी,n2- बिव्हेरिया बॅसियाना यांचा वापर करणे असा संदेश दिला.nnप्रात्यक्षिक देताना कृषिदूत प्रसाद गोरे, देवांश जेथलिया, यश कदम, आयुष वाघ, नगेश कुमार, प्रणव कदम, रितेश घोगरे, प्रतीक गायकवाड उपस्थित होते.
Related Posts
शिवप्रतिमांचे वाटप करून शिवजयंती साजरी
शिवप्रतिमांचे वाटप करून शिवजयंती साजरीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnयेथील धर्मादाय कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन…
कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीयn- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे,…
शरद पवारांकडे उजनी धरण वळवायची यंत्रणा असती तर धरणच पुण्याला नेल असत…
शरद पवारांकडे उजनी धरण वळवायची यंत्रणा असती तर धरणच पुण्याला नेल असत…nnपाण्यावरून पुणे -सोलापूर जिल्ह्यात…