Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शिवप्रतिमांचे वाटप करून शिवजयंती साजरी

शिवप्रतिमांचे वाटप करून शिवजयंती साजरीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnयेथील धर्मादाय कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या वकिलांच्या संस्थेने शिवजन्मोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी विचार घरोघरी रुजावेत व घरातील मुलांना ते प्रेरणास्त्रोत असावेत या भूमिकेतून सिंहासनारूढ शिवप्रतिमांचे वाटप वकिलांना करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप हांडे यांचे हस्ते मुकेश परदेशी, मोहन फडणीस, दिगंबर देशमुख, रवी वर्धे तसेच रजनी उकरंडे, साधना बाजारे, अश्विनी नलावडे, विद्या तावरे, दिप्ती हनमवाले व अश्विनी ठाकरे यांना या शिवप्रतिमा देण्यात आल्या. या सर्व वकिलांनी अत्यंत आदराने या शिवप्रतिमा स्वीकारल्या. शिवजन्मोत्सव दिनी छत्रपती शिवाज महाराज आपल्या घरी आल्याची समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. जेजूरी येथील मार्तंड देव संस्थान तसेच पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोकराव संकपाळ हे प्रमुख अतिथी लाभले. सचिव ॲड. सुनिल मोरे व हेमंत फाटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.n———————————–nछत्रपती शिवराय हे नित्य स्मरणाद्वारे पुढील पिढीला कायम आदर्शवत रहावेत यासाठी शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून हा उपक्रम योजिला होता.n*ॲड.शिवराज प्र कदम जहागिरदार*nअध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *