Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूरात सुप्रियाताई सुळे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद !

इंदापूरात सुप्रियाताई सुळे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद !nnnnसोनाई पॅलेस येथे बैठकीचे आयोजन.nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnबारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यां इंदापूर दौऱ्यावर 25 सप्टेंबर रोजी येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी दिली.nnnnइंदापूर विधानसभा मतदार संघात इंदापूर येथील ‘सोनाई पॅलेस ‘येथे सोमवारी दुपारी 3:30 वाजता कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सुप्रिया ताई कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहेत. कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी केले आहे.nnnn25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंदापूर दौऱ्यात खासदार सुप्रिया ताई सुळे दुपारी 2 वाजता भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी येथील गणेशउत्सव मंडळास भेटी देणार आहेत.nnnnसायंकाळी 5 वाजता सरस्वती नगर येथील गणेशउत्सव मंडळास व इंदापूर शहरातील विविध गणपती मंडळाकडे आरती साठी उपस्थित राहणार आहेत.nnतालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन छायाताई पडसळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *