nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnभाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर,!!!nnपुण्यातील कसबा, शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.nnयामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. इंदापूर चे माजी आमदार आणि राज्याचे माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही नावाचा समावेश या यादीत आहे.nnप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,nकेंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,nकेंद्रीय मंत्री भागवत कराड,nराष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,nपुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,n. निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,खासदार उदयनराजे भोसले,खासदार गिरीष बापट,nखासदार धनंजय महाडिक,nमंत्री सुधीर मुनगंटीवार,nमाजी मंत्री विनोद तावडे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,nमहिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,nओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,nआमदार प्रवीण दरेकर,nआशिष शेलार,रविंद्र चव्हाण,n. सुनील कर्जतकर,राहुल कुल,nगोपीचंद पडळकर,माजी मंत्री बाळा भेगडे, विजय देशमुख,nआमदार माधुरी मिसाळ,विक्रांत पाटील,विजय चौधरी,nजगदीश मुळीक, राजेश पांडे,nसुधाकर भालेराव,वासुदेव काळे, इजाझ देशमुख,संदीप भंडारी,nप्रकाश जावडेकर,दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे,उमा खापरे,श्रीकांत भारतीय, अमर साबळे यांचा समावेश आहे.