Uncategorized

सचिन ज्ञानदेव हेगडकर यांना आदर्श कृषी सेवा सन्मान पुरस्कार प्रदान

सचिन ज्ञानदेव हेगडकर यांना आदर्श कृषी सेवा सन्मान पुरस्कार प्रदानnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन दरवर्षी गौरवशाली १८ राज्यस्तरीय समारंभ मध्ये प्राईस ऑफ महाराष्ट्र स्टार आयकॉन वर्धापन दिन सोहळा ३०/१० २०२२ रोजी संपन्न झाला. यामध्ये बोराटवाडी ( ता. इंदापूर ) गावचे सचिन ज्ञानदेव हेगडकर संचालक सुजित ऍग्रो सर्विस बोराटवाडी यांना आदर्श कृषी सेवा सन्मान पुरस्कार रूपालीताई चाकणकर आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत द प्राइड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी राजू लोहार, इम्तियाज मुजावर आदी उपस्थित होते.nnसचिन ज्ञानदेव खेडकर यांना त्यांच्या अथक परिश्रम आणि गतिमान चौफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन गौरवरुपी पुरस्कार बहाल करण्यात आला.nnप्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने आपण आपल्या क्षेत्रात आजवर चौफेर घौडदौड सुरू ठेवली आहे, या क्षेत्रात यापुढेही अशाच पध्दतीने काम करत राहु,असा आपला ठाम विश्वास आहे, असे यावेळी हेगडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *