Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

अरुण कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार

अरुण कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnजागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथील उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 27 मार्च रोजी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना महामंडळाच्यावतीने हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यात प्रा. डॉ. अरुण कांबळे यांना आंबेडकरी चळवळ व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे .नागपूर येथे होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी भदंत नागार्जुन सुरई ससाई ,महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, प्रसिद्ध मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी रणसिंग, सचिव वीरसिंह रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार हनमंतराव रणसिंग, विश्वस्त शिवाजी तात्या रणवरे ,कुलदीप हेगडे व वीरबाला पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुशराव आहेर, विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *