कळंब ग्रामपंचायतीत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnबुधवार, दि. 16 रोजी इंदापूर तालुक्यातील कळंब येथील ग्रामपंचायतीत संत श्री शिरोमणी रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती साजरी करण्यात आली.nnयावेळी अतुल सावंत, काटी गावचे सोपान माने, छाया आगवने, महेश बामणे, मोहसीन ( कयुम ) काझी व कळंब सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय खरात व ग्रामस्थ उपस्थित होते.