Uncategorized

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा सेवा संघ इंदापूर यांचे वतीने विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा सेवा संघ इंदापूर यांचे वतीने विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअखिल भारतीय मराठा सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने शिवजयंती 2022 च्या निमित्ताने विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा व शिवगर्जना ,nशिवकालीन पोवाडे व भाषण , लहान व मोठा गट असे स्पर्धेचे स्वरूप आहे , 25 फेब्रुवारी पर्यंत स्पर्धेत सहभागी होऊ शकता.nnअखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह महाडिक ,आणि शंभूराजे युवा क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री सुनील बाप्पा मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रितम विठ्ठलराव लावंड यांनी दिली.nसंपर्क–7757842434, 8830808177

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *