Uncategorized

कापडी पिशव्यांचे शालेय विद्यार्थ्यांना “मोफत”वाटप !सुनीता जवंजाळ यांची माहिती

कापडी पिशव्यांचे शालेय विद्यार्थ्यांना “मोफत”वाटप !सुनीता जवंजाळ यांची माहिती

n( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने”क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती” निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.nnया वेळी रेडा ,रेडणी, निरवांगी ,निमसाखर,अंथूर्णे, रणगाव, हागरेवडी, शेळगाव या गावातील शाळा मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.nnपर्यावरण व प्रदूषण मुक्ती साठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्या विषयीचे आवाहन करण्यात आले.nnया उपक्रमास जंक्शन येथील लोक संचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक संदीप भोसले, सह योगिनी चंद्रकला शिरसट, सुनीता जवंजाळ, मनीषा पागळे, लेखापाल हर्षवर्धन रणवरे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *