Uncategorized

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त “सत्कार समारंभ”

    n

  1. n

    महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त “सत्कार समारंभ”

    n

  2. n

nसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्यात 2 जानेवारी हा “महाराष्ट्र पोलीस वर्धापन”दिन साजरा केला जातो.nnया महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त बावडा पोलीस दुरक्षेत्र येथील सहाय्यक फौजदार ए एम काझी यांचा सत्कार पत्रकार उमाकांत तोरणे,आणि पोलीस नाईक अमोल गायकवाड यांचा सत्कार पत्रकार सचिन तरंगे यांनी केला.nnया वेळी पत्रकार संतोष भोसले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *