Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजराnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये विज्ञान विभाग अंतर्गत ‘ राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करण्यात आला,त्याच बरोबर प्रथम वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यकामासाठी व्याख्याता म्हणुन लाभलेल्या गणित विभागाच्या प्रा. पायल रकटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपल्या दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व पटवून दिले. त्याच बरोबर कोरोना वर मात करुन पुन्हा जीवनाच्या प्रवाहात सुखरूप परत आलेल्या तृतीय वर्षातील कु.प्राची जाणकर या विद्यार्थिनीचा या निमित्ताने प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या.nnया कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर, उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. तेजश्री हुंबे,विध्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.ज्योस्तना गायकवाड,ग्रंथपाल प्रा.विनायक शिंदे, संगणक व तंत्रज्ञान सहाय्यक प्रा.गणेश शिंदे तसेच कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे निवेदन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.मयुरी पाटील व आभार प्रा. काजल राजेभोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *