Uncategorized

संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत 145 प्रकरणांना मंजुरी!

संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत 145 प्रकरणांना मंजुरी!nnसदस्य महादेव लोंढे यांची माहितीnnसचिन तरंगे ( शिव कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील ‘संजय गांधी निराधार योजना’समितीची बैठक या समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.nnया बैठकीत संजय गांधी निराधार योजने करीता प्राप्त झालेल्या व परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या 27 अपंग, इंदिरा गांधीं ची 25, श्रावण बाळची 44 प्रकरणेnएकुण 145 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.nnया बैठकीस इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, या समितीचे सदस्य महादेव लोंढे,हनुमंत कांबळे,श्रीमती रेहना मुलांनी,लक्ष्मण परांडे,नितीन शिंदे,दत्तात्रय बाबर,अजय भिसे, प्रमोद भरणे,आबासाहेब निंबाळकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *