Uncategorized

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीचे आयोजन! समितीचे सदस्य महादेव लोंढे यांची माहिती

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीचे आयोजन!nसमितीचे सदस्य महादेव लोंढे यांची माहितीnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnसंजय गांधी निराधार योजना समितीच्या’सदस्यांची’बैठक शुक्रवार दिनांक 03डिसेंबर2021रोजी या समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या ‘अध्यक्षतेखाली’होणार आहे,nसंजय गांधी योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे कामी ‘तहसील’कार्यालय इंदापूर येथे आयोजित करण्यात आली आहे,nnया बैठकीस इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, या समितीचे सदस्य महादेव लोंढे,हनुमंत कांबळे,श्रीमती रेहना मुलांनी,लक्ष्मण परांडे,नितीन शिंदे,दत्तात्रय बाबर,अजय भिसे, प्रमोद भरणे,आबासाहेब निंबाळकर इत्यादी सदस्य उपस्थित राहणार आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *