Uncategorized

धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व दीपावली निमित्त फराळ किराणा वस्तूंचे वाटप!

धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व दीपावली निमित्त फराळ किराणा वस्तूंचे वाटप!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnनारायणगाव ( दि.२८ ऑक्टोबर ) येथील धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १०% लाभांश व दिवाळी निमित्त फराळ किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.nयावेळी युवा उद्योजक अमित बेनके,धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे,खजिनदार मेहबूब काझी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे,कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे संचालक चंद्रकांत वऱ्हाडी,संस्थेचे संचालक,सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.nविशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीची जणीव संस्थेच्या सर्व सभासदांनी,व उपस्थितीतांनी ठेवून कार्यक्रमात नियमांचे पालन करून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.nअहवाल वर्षात संस्थेने नेत्रदीपक प्रगती करतांना २९ कोटी ८६ लाख ₹ ठेवींचे संकलन केले असून,२३ कोटी ३३ लाखांचे कर्ज वितरण केलेले आहे.अहवाल वर्षात संस्थेला ४० लाख ६२ हजार इतका नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *