छत्रपती शिवाजीराजे भोसले.nकालखंड :- 1642–1680.nपूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.nकुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषणnजन्म :- १९ फेब्रुवारी 1630nजन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.nमृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.nमृत्यू ठिकाण :- रायगड.nमहाराजांच्या धर्मपत्नी-n१. सई बाई (निंबाळकर)n२. सोयराबाई (मोहिते)n३. पुतळाबाई (पालकर)n४. लक्ष्मीबाई (विचारे)n५. काशीबाई (जाधव)n६. सगुणाबाई (शिर्के)n७. गुनवातीबाई (ईन्गले)n८. सकवारबाई (गायकवाड)nमुले – संभाजी, राजाराम,nमुली – सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकरnफितुर जन्मले ईथेnहि जरी या मातीची खंत आहेnतरी संभाजी राजे अजुनnमराठ्यांच्या छातीत जिवंत आहnमुंडके उडवले तरी चालेलnपण मान कुणापुढे वाकणार नाही lnडोळे काढले तरी चालेलnपण नजर कुणापुढे झुकणार नाही lnजीभ कापली तरी चालेलnपण प्राणाची भिक मागणार नाही lnहात कापले तरी चालेलnपण हात कुणापुढे जोडणार नाही lnपाय तोडले तरी चालेलnपण आधार कुणाचा घेणार नाही lnगर्व नाही माज आहे या मातीलाnमर्द मराठा म्हणतात या जातीला ln” मरण आले तरी चालेल,nपण शरण जाणार नाही.nप्राण गेला तरी चालेल,nपण स्वधर्म धर्म सोडणार नाही. “nll जय जिजाऊ llnll जय शिवराय llnशिवाजी महाराजांचे निधन झालेnहि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवासnसमजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजूनnसचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेतnसांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेबnबादशहाने हातातील कुराण बंद करूनnबाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवासnआनंद व्यक्त केल्याबद्दलnसजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्यानेnदोन्ही हात पसरून आभाळाकडेnअल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावलेnऔरंगाजेबानेnप्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -“हेnदेवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.तेnखर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकारnकर. आमच्या हिँदूस्थानातील महानnमानवतावादी व सर्वधर्म जातीतीलnस्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यूnझाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाचीnसताड उघडी देवnसंदभ-अहेकामे आलमगिरीnशत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असेnएकच राजे छत्रपती शिवाजी माझेnछत्रपती शिवाजी महाराज कि जय!!nप्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा…हवंnअसल्यास ” हि आपली जबाबदारी समजा…धर्म समजा…!!”nमाझ्याही शिवबांच एक राज्य होत,nजगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत llnसुख शांती समाधान नांदत जिथे,nअस ते एक बहूजन स्वराज्य होत llnजाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,nन्याय हा सर्वांसाठी एक समान होता llnन्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,nपण अन्याय कुणावर झाला नव्हता llnराज्यांचा राज्य कारभार असा होता,nगवताची कडी सुद्धा गहाण नव्हती llnस्वतःसाठी सारेच जगतात या जगी,nरयतेसाठी जगणारे शिवराय होते llnस्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,nअवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी llnकितीही गुणगान केले तरी कमीच,nअसे अमुचे छत्रपती शिवराय होते llnआपल्याला माहित असणे आवशक आहे……….की ,nआपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,nमहाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:nअहमदनगर जिल्हाn1. अहमदनगरचाभुईकोट किल्लाn2. पेडगावचा बहादूरगडn3. रतनगडnऔरंगाबाद जिल्हाn1. देवगिरी-दौलताबाद.nकुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)n1. अवचितगडn2. उंदेरीn3. कर्नाळाn4. कुलाबाn5. कोथळीगड (पेठचा किल्ला)n6. कोरलईn7. कौला किल्ला॑n8. खांदेरीn9. घोसाळगडn10. चंदेरीn11. तळेगडn12. तुंगीn13. धकn14. पेबn15. प्रबळगडn16. बिरवाडीn17. भिवगडn18. मंगळगड-कांगोरीn19. मलंगगडn20. माणिकगडn21. मानगड॑n22. रतनगडn23. रायगडn24. लिंगाणाn25. विशाळगडn26. विश्रामगडn27. सांकशीn28. सागरगडn29. सुरगडn30. सोनगिरीnकोल्हापूर जिल्हाn1. पन्हाळाn2. पावनगडn3. बावडाn4. भूधरगडn5. रांगणाn6. सामानगडnगोंदिया जिल्हाn1. गोंदियाचा प्रतापगडnचंद्रपूर जिल्हाn1. किल्ले चंद्रपूरn2. बल्लारशाnजळगाव जिल्हाn1. अंमळनेरचा किल्लाn2. कन्हेरगडn3. पारोळयाचा किल्लाn4. बहादरपूर किल्लाnठाणे जिल्हाn1. अर्नाळाn2. अशीरगडn3. असावगडn4. अलिबागn5. इंद्रगडn6. उंबरगांवn7. कल्याणचा किल्लाn8. कामनदुर्गn9. काळदुर्गn10. केळवे-माहीमn11. कोंजकिल्लाn12.गंभीरगडn13. गुमताराn14. गोरखगडn15. जीवधनn16. टकमकn17. ठाणे किल्लाn18. डहाणूn19. तांदुळवाडी किल्लाn20. तारापूरn21. धारावीn22. दातिवरेn23. दिंडूn24. नळदुर्गn25. पारसिकn26. बल्लाळगडn27. बळवंतगडn28. बेलापूरn29. भवनगडn30. भैरवगडn31. भोपटगडn32. मानोरn33. माहुलीn34. व्ररसोवाn35. वसईचा किल्लाn36. शिरगांवचा किल्लाn37. संजानn38. सिद्धगडn39. सेगवाहnनागपूर जिल्हाn1. आमनेरचा किल्लाn2. उमरेडचा किल्लाn3. गोंड राजाचा किल्लाn4. नगरधन(रामटेक)(भुईकोटnकिल्ला)n5. भिवगडn6. सिताबर्डीचा किल्लाnनाशिक जिल्हाn1. अंकाईn2. अचलगडn3. अंजनेरीn4. अलंगn5. अहिवंतn6. इंद्राईn7. कंक्राळाn8. कंचनाn9. कन्हेराn10. कर्हेगडn11. कावनईn12. कुलंगn13. कोळधेरn14. गाळणाn15. घारगडn16. चांदोरn17. जवळ्याn18. टंकाईn19. त्रिंगलवाडीn20. त्रिंबकn21. धैरn22. धोडपn23. पट्टाn24. बहुळाn25. ब्रह्मगिरीn26. भास्करगडn27. मार्किंडाn28. मुल्हेरn29. रवळ्याn30. राजधेरn31. रामसेजn32. वाघेराn33. वितानगडn34. हर्षगडn35. हातगडnपुणे जिल्हाn1. कुवारीn2. चाकणn3.चावंडn4. जीवधनn5. तिकोनाn6. तुंगn7. नारायणगडn8. पुरंदरn9. प्रचंडगड (तोरणा)n10. मल्हारगडn11. राजगडn12. राजमाचीn13. विचित्रगडn14. विसापूरn15. लोहगडn16. शिवनेरीn17. सिंहगडn18. हडसरnरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हेn1. अंजनवेलn2. आंबोळगडn3. आवर किल्लाn4. कनकदुर्गn5. कुडाळचा किल्लाn6. कोट कामतेn7. खारेपाटणn8. गोवळकोटn9. गोवाn10. जयगडn11. दुर्ग रत्नागिरीn12. देवगडn13. नांदोशीn14. निवतीn15.पालगडn16. पूर्णगडn17. प्रचितगडn18. फत्तेगडn19. बाणकोटn20. बांदेn21. भगवंतगडn22. भरतगडn23.भवनगडn24. भैरवगडn25. मंडणगडn26.मनसंतोषगडn27. मनोहरगडn28. महादेवगडn29. महिपतगडn30. यशवंतगडn31. रसाळगडn32. राजापूरचा किल्लाn33. रायगडn34. विजयगडn35. विजयदुर्ग-घेरिय ाn36. वेताळगडn37. सर्जेकोटn38. साठवलीn39. सावंतवाडीचा किल्लाn40. सिंधुदुर्गn41. सुमारगडn42. सुवर्णदुर्गnसांगली जिल्हाn1. तेरदाळn2. दोदवाडn3. मंगळवेढेn4. शिरहट्टीn5. श्रीमंतगडn6. सांगलीn7. येलवट्टीnसातारा जिल्हाn1. अजिंक्यताराn2. कमालगडn3. कल्याणगडn4. केंजळगडn5. चंदनn6. जंगली जयगडn7. गुणवंतगडn8. प्रचितगडn9. प्रतापगडn10. पांडवगडn11. बहिरवगडn12. भूषणगडn13. भोपाळगडn14. मकरंदगडn15. मच्छिंद्रगडn16. महिमंडणगडn17. महिमानगडn18. सज्जनगडn19. संतोषगडn20. सदाशिवगडn21. सुंदरगडn22. वर्धनगडn23. वंदनt in24. वसंतगडn25.वारुगडn26. वैराटगड