Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रेडणी त “क्रिकेट स्पर्धांचे”आयोजन

रेडणी त “क्रिकेट स्पर्धांचे”आयोजन!nnसचिन तरंगेnशिव कल्याण न्युज नेटवर्कnnमौजे रेडणी (ता इंदापूर) येथे टेनिस बॉल हाप स्पीच डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रेडणी येथील बिग बी ग्रुप ने केले आहे.nnया स्पर्धा 1 नोव्हेंबर 2021पासून सुरू होणार असून आयोजकांनी बक्षिस व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ही घेतला असून चषक ही वितरणात ठेवले आहेत.nया सामन्यात सहभाग नोदविण्यासा ठी रक्कम रुपये 555इतकी फी आकारली जाणार आहे.nया सामन्यात एकूण पाच रोख रक्कम रुपये ची बक्षिसे ठेवण्यात आली आहे त.nया मध्ये प्रथम क्रमांकाचे 11111 रुयांपर्यंतचे बक्षिस रेडणीचे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य अमर दीप काळकुटे यांनी तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये 7777हे रेडणी ग्रामपंचायत माजी उपस रपंच सुभाष पाटील व चाका टी गावचे माजी सरपंच नवनाथnरुपणवर यांनी तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये 5555 रेडणी येथील प्रसाद ज्वेल्सस चे सचिन माळवे व हनुमंत घोगरे यांनी,आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस युवा रक्कम रुपये 3333 नेते भारत खाडे यांनी तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रक्कल 2222हे रेडणी गावच्या हनुमंत रामचंद्र तरंगे पाटील यांनी ठेवले आहे.nnदर वर्षी या सामन्याचे आयोजन होत असते,या सामन्यात सहभाग नोदविण्यासाठी इंदापूर,माळशिरस,बारामती, करमाळा, मा ढा,पंढरपूर,कर्जत,बार्शी या तालुक्यातून खेळाडू सहभाग नोंदवत असतात.nnहा सामना रंगतदार होण्यासाठी आयोजक यांच्या बरोबर गणेश अक्वा कोल्ड्रिंक्स चे मालक सुनील खाडे यांचे यांचे पिण्याच्या पाण्याचे सहकार्य तर नागनाथ माने यांचे तर्फे मंडप ची व्यवस्था होणार आहे.nसदर चे सामने बावडा वालचंदनगर रोड वर खडी क्रीचर ,रेडणी येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.nया सामन्याबाबत 9960676507 व 8329671100या भ्रणध्वनीक्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *