Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

नीरा भीमा कारखान्याचा रु. 2500 प्लस दर जाहीर – हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

नीरा भीमा कारखान्याचा रु. 2500 प्लस दर जाहीरn- हर्षवर्धन पाटील यांची घोषणाn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nइंदापूर: प्रतिनिधी दि.23/10/21nशहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2021-22 या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रु. 2500 प्लस दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.23) शहाजीनगर येथे केली.nआज कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. 2500 पेक्षा अधिकचा दर दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.nचालु हंगामात कारखाना 7 लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. तर इथेनॉलचे 1 कोटी 60 लाख लि., सेंद्रिय बॅग 2 लाख निर्मिती, 15 लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.nतसेच कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम रु. 119 प्रमाणे दिवाळीपूर्वी बँक खात्यात वर्ग केली जाईल. तर कामगारांना 8.33 बोनस देण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.nयावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी.एन.मारकड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *