Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनास शिवशाही शेतकरी संघटनेचा पाठींबा

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनासnशिवशाही शेतकरी संघटनेचा पाठींबाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मौजे रांजणी तालुका माढा जिल्हा सोलापुर येथील मूळ जमिनी कसण्यासाठी मिळाव्यात तसेच उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारा 7/12 वरती जलसंपदा तसेच उजनी धरण असे जी नावे येत आहेत ती नावे कमी करून मूळ शेतकऱ्यांची नावे 7/12 सदरी लावण्यात यावी यासाठी कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्या कार्यालयासमोर गेल्या 26 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.n*यावेळी शिवशाही शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.नितीन (दादा) आरडे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला गेल्या महिनाभरापासून बाधित शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळत नाही हे लोकशाहीला हितकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे.n*त्यामुळे बाधीत शेतकर्‍यांना लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *