Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत , दहीहंडीवरुन म.न.से.चा टोला

सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत ,nदहीहंडीवरुन म.न.से.चा टोलाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.nमात्र असं असतानाही ठाण्यामध्ये म.न.से.ने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेत आंदोलन सुरु केलं आहे.nयाच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत.nआम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी म.न.से.ची मागणी आहे.nआपल्या मागणीसंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.nआपण माननिय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावं,nअसा उल्लेख करत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन सुनावलं आहे.nसत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत,nअशी टीका जाधव यांनी केली आहे.nआता भा.ज.पा. सत्तेत असती तर उद्धव ठाकरेंनीच हिंदू हिंदू केलं असतं.nमात्र सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.nदरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं.nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने म.न.से.ने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतलाय.nशिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का ?nअसा प्रश्न जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *