जुन्या केसचा राग मनामध्ये धरुन स्वताला स्वताचे काम करत आसताणा झालेल्या जखमेचा खोटा पुरावा पोलिसांना देऊन खोटी फिर्याद केलि दाखल
सविस्तर विषय असा कि मागिल सहा महिन्या पुर्वी संतोष बाबु भोसले व इतर यांनी तुषार प्रताप आसबे यांना मारहाण करुन हात फेकचेर केला होता यामध्ये आरोपि कलम326 आरोपाखाली आटक होउन जामिनावर सुटुन घरि आला परत मागिल आठ दिवसा मध्ये आरोपिणे आमचि शेतिला पाणि घेऊन जाणारी पाइपलाइन लिकेज काढून देण्यास आडथळा आणला आम्ही पोलीस बंदोबस्त घेउन लिकेज काढले या दोन्ही गोष्टी चा राग मणा मधे धरुन तो स्वताचि वाळु ऊपसा करणारी बोटीची घराजवळ हालचाल करताना दुखापत झालि या मधे स्वतःला स्वतःच्या कडुन इजा होऊन देखिल आमच्या एकुन सहा जनावरति खोटा मारहाणीचा गुन्हा पोलिसांना खोटि माहिती देउन दाखल केला तरि सर्व संशयित आरोपी चे म्हणने आहे कि पोलीस तपास अधिकारी यांनी फिर्यादी चे व त्यांच्या पत्नी चे हि घटना होण्या आगोदर पासुन सकाळी दहावाजले पासुन ते आजपर्यंत मोबाईल काँल रेकॉर्ड व काँल रेकॉर्डिंग काढावे या मुळे दुध का दुध पाणि का पाणी होइल व जर वेळ पडलेस फिर्यादी चि नार्को टेस्ट करावी व फिर्यादी म्हणतोय त्या ठिकाणची स्वानपथकाच्या माध्यमातून तपासणि करावी व काँल डिटेल्स मध्ये जर या मध्ये हि खोटी फिर्याद देण्यासाठ कोणी मदत केलि आसेल व खोटी हि फिर्याद खोटि ठरल्यास फिर्यादी व मदत करणाऱ्या वरति कायदेशीर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून पोलिसांनी फिर्यादी विरोधात व मदत करणाऱ्या वरति गुन्हा दाखल करावा. जर तपासा मध्ये पोलिसांनी आमच्या म्हणन्या नुसार जर तपास नाही केला तर तपास आधिकारि व फिर्यादी यांनी संगणमताणे आमच्या वरति अन्यायकारक व मुद्दाम हुन गुन्हा दाखल केला आहे आसे गहाय धरु आम्ही वरिष्ठांन कडे उपजिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, आयजी डिआयजी गरज पडलेस राज्य ग्रहमंत्री, ग्रहमंत्री, व इथेहि मदत नाही मिळाली तर देशाचे ग्रहमंत्री व सामाजिक न्याय मंत्रि यांच्या कडे झालेल्या अन्याया साठी दाद मागु व इथेपण दाद नाही मिळाली तर आम्ही न्यायालयात जाऊ व मदत पडलितर मानवाधिकार कडे जाउन झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही दाद मागु तरी आमच्या कडुन प्रशासनाला एकच मागणी आहे कि या गुन्हा चा तपास लवकर करावा आम्हाला न्याय मिळवून ध्यावे हि विनंती आहे
