Fri. May 1st, 2026

कळंब येथे “शिवराज्यभिषेक दिन” साजरा

Spread the love

कळंब येथे “शिवराज्यभिषेक दिन” साजरा
शहाजीराजे भोसले ( शिव-कल्याण न्युज
कळंब ( ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयासमोर राज्य सरकारच्या निर्देशानुसार शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुढी उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने प्रसन्न वातावरणात साजरा केला.
कळंब ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच – विद्या अतुल सावंत, उपसरपंच – लक्ष्मण पालवे, ग्रामसेवक – घोगरे,
सदस्य – प्रमोद पाटील, संदिप पाटील, प्रमोद खंडागळे , कुसूम कोळी , राजेंद्र डोंबाळे व संजय खरात रमेश कोळी, रणजित राऊत, मोहसीन काझी,दत्तात्रय घोडके, आप्पा लोहार, विलास काटकर आदी मान्यवर, कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!