पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, शुभम निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या ‘गेटेड साठवण दोन बंधारे ‘बांधणे या कामासाठी राज्य सरकार कडून 64 लाख 50 हजार रुपयांचा निधी इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केला.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन रेडणीत घेण्यात आले, त्या वेळी या कार्यक्रमांस रेडणी ग्रामपंचायत चे माजी सरपंच शहाजी पाटील, माजी उपसरपंच सुभाष पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी तरंगे, राहुल तरंगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते भारत कदम,अण्णा काळे,हरिभाऊ तरंगे (गुरुजी )संपत हाके,माऊली हाके,माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम, अनिल काळे,तसेच प्रशांत तरंगे, धनंजय तरंगे, संतोष तरंगे,रविराज काळे आदी उपस्थित होते.

