Thu. Apr 23rd, 2026

प्रज्ञाशोध परीक्षेत “कु.प्राजक्ता कुंभार” राज्यात प्रथम “!

Spread the love

प्रज्ञाशोध परीक्षेत “कु.प्राजक्ता कुंभार” राज्यात प्रथम “!

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

प्रज्ञाशोध परीक्षेत ” कु.प्राजक्ता गणेश कुंभार” हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई या संस्थेने ही परीक्षा आयोजित केली होती.

प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आलेबद्दल प्राजक्ताचे व कुटुंबियांचे मनस्वी अभिनंदन विविध मान्यवाराकडून होत आहे. कु.प्राजक्ता कुंभार हीं वर्धमान विद्यालय वालचंदनगर या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे.

Related Post

error: Content is protected !!