Thu. Apr 23rd, 2026

गोवा नॅशनल कराटे चॅम्पियन स्पर्धेत कळंब ( वालचंदनगर ) येथील मुलींना गोल्ड व मुलांना सिल्वर पदक

Spread the love

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल कराटे चॅम्पियन स्पर्धेत कळंब ( वालचंदनगर )च्या मुलां-मुलींना अनुक्रमे
नंदिनी जाधव – गोल्ड मेडल
मनस्वी जानकर – गोल्ड मेडल
अनिषा जानकर – गोल्ड मेडल
आर्यन पाटील – सिल्वर मेडल
अनिस भाटीया – सिल्वर मेडल

ह्या प्रमाणे पदके पटकावली. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक म्हणून अनिल वाघेला सर यांनी काम पाहिले.कळंब ( वालचंदनगर ) परिसरातून यशस्वी मुलां-मुलींचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Post

error: Content is protected !!