Thu. Apr 23rd, 2026

सणसरचा सुपुत्र पुणे जिल्ह्याचा अप्पर पोलीस अधिक्षक….. बारामतीच्या पोलीस अधिक्षकपदी आनंद भोईटे

Spread the love

सणसरचा सुपुत्र पुणे जिल्ह्याचा अप्पर पोलीस अधिक्षक…..
बारामतीच्या पोलीस अधिक्षकपदी आनंद भोईटे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब/दि.7/11/2022 : राज्यातील 103 अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून आनंद भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली असून पिंपरी चिंचवड हून आता आनंद भोईटे हे पुणे जिल्ह्याचे बारामती विभागाचे पोलीस दलाचे नेतृत्व करणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील सणसरच्या एका शेतकरी कुटुंबातील मुलगा अगोदर फौजदार व नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची उंची आपल्या कर्तृत्वाने गाठतो, व मोठमोठे गुन्हे उकल करतो, त्याचे कौतुक इंदापूर-बारामतीकरांना आहे

Related Post

error: Content is protected !!