Thu. Apr 23rd, 2026

हर्षवर्धन पाटील यांनी गारटकर यांचा केला सन्मान

Spread the love

हर्षवर्धन पाटील यांनी गारटकर यांचा केला सन्मान

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गारटकर यांच्या मातोश्री व जेष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर यांचा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी गारटकर यांच्या घरी जाऊन सन्मान केला, व गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी कसली राजकीय चर्चा झाली कि नाही हे गुलदस्त्यातच आहे. भेटीची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. यावेळी अरविंद गारटकर हेही उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!