राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत कळंबची दिपाली राऊत प्रथम
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
क्रिएटिव्ह डान्स अकॅडमीचे राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत मोठ्या गटात कळंब ( ता.इंदापूर ) येथील कु. दिपाली कल्याण राऊत हिने प्रथम क्रमांक मिळवला.
*डान्स स्पर्धेतील विजेते*
*( लहान गट : १ ते १० वयोगट)*
१)आरूष चिंचकर- प्रथम क्रमांक
२)सेजल रणमोडे – द्वितीय क्रमांक
*(१० ते १४ वयोगट)*
१)प्रतीक्षा काळे- प्रथम क्रमांक
२) सृष्टी साळुंखे – द्वितीय क्रमांक
*(मोठा गट : १५ पासून पुढे)*
१)दिपाली राऊत – प्रथम क्रमांक
डान्स स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या अकॅडमी तर्फे खूप खूप अभिनंदन.सर्व विद्यार्थ्यांना मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आकाश सर आणि भिसे सर यांना ही प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
