Fri. Apr 24th, 2026

सहाय्यक धर्मादाय, पुणे कार्यालयात ध्वजारोहण संप्पन्न

Spread the love

सहाय्यक धर्मादाय, पुणे कार्यालयात ध्वजारोहण संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे, दि. 15 ऑगस्ट: पुणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी डावीकडून अधिक्षक रुपेश गायकवाड पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, सहाय्यक धर्मादायआयुक्त ॲड. दिलीप हांडे, ॲड. मुकुंद आगलावे व खजिनदार ॲड. रजनी उकरंडे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Post

error: Content is protected !!