Thu. Apr 23rd, 2026

रेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी होणार!

Spread the love

रेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी होणार!

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

रेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी सकाळी11 वाजता होणार असल्याचे इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी परीपत्रका द्वारे कळविले आहे.

बी पी कोकणे मंडल अधिकारी, कृषि विभाग,गाव कामगार तलाठी औदुंबर शिंदे,ग्राम विकास अधिकारी अंबिका पावसे उपस्थित राहणार आहेत.
सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम विकास अधिकारी आंबिका पावसे यांनी केले आहे

Related Post

error: Content is protected !!