Thu. Apr 23rd, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे

Spread the love

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी अनुभवी प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि
उपाध्यक्षपदासाठी मुळशी तालुक्यातील सुनिल चांदेरे यांची निवड करण्यात आली.

बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, यावेळी अध्यक्ष पदासाठी नव्या चेहर्‍याला संधी देणार का याची उत्सुकता होती. यात दुर्गाडे सर व चांदेरे यांनी बाजी मारली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची नियुक्ती जाहीर केली.

Related Post

error: Content is protected !!