Thu. Apr 23rd, 2026

कर्मयोगी वरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे…..

Spread the love

कर्मयोगी वरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे…..

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर दि. 2-10-2021 रोजी शेतकऱ्यांनी सकाळपासून ऊस बिला संदर्भात काटा बंद आंदोलन ठेवले होते.

हे आंदोलन शेतकऱ्यांनी आजच दि.2-10-2021 रोजीच मागे घेतले असून कारखान्याने सदर थकीत ऊस बिलाचे देय रक्कम पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित सर्व शेतकऱ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे राजकुमार सरडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!