Fri. Apr 24th, 2026

फडतरे नाॅलेज सिटीच्या दिव्याचे सीईटी परिक्षेत यश

Spread the love

फडतरे नाॅलेज सिटीच्या दिव्याचे सीईटी परिक्षेत यश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब ( ता.इंदापूर ) येथील फडतरे नाॅलेज सिटी अंतर्गत कै.साहेबराव फडतरे ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता बारावीतील दिव्या विनायक माने हिने एमएचटी – सीईटी परिक्षेमध्ये ९७.११ टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश मिळविले. राज्य सरकार ने घेतलेल्या एमएचटी – सीईटी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये दिव्याने उज्ज्वल यश मिळविले. ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य धनश्री जमदाडे यांनी मार्गदर्शन केले. फडतरे नाॅलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दत्तात्रय फडतरे यांनी दिव्याचे अभिनंदन केले.

Related Post

error: Content is protected !!