Mon. Apr 27th, 2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांनी कौठळी च्या जि प शाळेत केले लेखन साहित्याचे वाटप.

Spread the love

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांनी कौठळी च्या जि प शाळेत केले लेखन साहित्याचे वाटप…..💐💐*

*आज दिनांक २२/७/२०२१ रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी या ठिकाणी शाळेच्या मैदानात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कोरोना काळात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सद्या शाळा बंद आहेत परंतु ऑनलाईन शिक्षण चालू आहे यासाठी विध्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांच्या वतीने करण्यात आले.उपस्थित विध्यार्थ्यांना वही,पेन,चॉकलेट देण्यात आले.हा स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे सर्वांनी वसंतराव मारकड यांचे आभार मानले…वसंतराव मारकड यांनी अजितदादा पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो व कोरोना लवकर जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे मत व्यक्त केले.या वेळी कौठळी गावचे उपसरपंच सुनील खामगळ, सोशल मिडिया राष्ट्रवादी चे अध्यक्ष हामा पाटील,ग्रामपंचायत सदस्य आण्णा काळेल,हिरामण मारकड,संदीपान मारकड,बळपूडी चे बाळासाहेब गाढवे,कर्मचारी संघटनेचे सचिव बाबासाहेब मोरे,जिगर मारकड,महावीर मारकड सह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून पार पडला.सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मानले*

Related Post

error: Content is protected !!