Uncategorized

शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी मा. नानासाहेब लोंढे यांची निवड

शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी मा. नानासाहेब लोंढे यांची निवडnnयावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविणभैया माने यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आरडे हे देखील उपस्थित होते, त्यांचाही सन्मान करण्यात आला.nयाप्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या) वाघ, नितीन आरडे, नानासाहेब लोंढे, आर पी आय चे शिवाजीराव मखरे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष संदीपान कडवळेसर, आदित्य बोराटे इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *