Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

एन.डी.अर.एफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – ना.आदिती तटकरे

एन.डी.अर.एफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – ना.आदिती तटकरेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एन.डी.आर.एफ.चा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक, असल्याची माहिती आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.nयावेळी आदिती तटकरे म्हणाल्या,n“महाडमध्ये एन.डी.आर.एफ.चा कायमस्वरूपी बेस कॅम्प उपलब्ध व्हावा,nअसा आम्ही मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रस्ताव पाठला होता.nआम्ही मुख्यमंत्र्यांकडे देखील या संदर्भात विनंती केली होती.nत्यामुळे हा जो प्रस्ताव आहे या संदर्भातचा पाठपुरावा एन.डी.आर.एफ.ची टीम एन.डी.आर.एफ.चा बेस कॅम्प कायमस्वरूपी महाडमध्ये असावा,nजेणेकरून कोकणात लगतचा रत्नागिरी किंवा रायगड जिल्हा असेल,nकुठेही आपत्ती झाली.nतर त्वरीत जे मदतकार्यासाठी तिथं मोठी मदत मिळेल.nयंदा मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दौऱ्यावर आलेले होते, त्यावेळी आम्ही विनंती केली होती की कदाचित एन.डी.आर.एफ.ची टीम किंवा त्यांचा बेस कॅम्प उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत असेल,nतर राज्य शासनाची जी एस.डी.आर.एफ. टीम आहे, त्यांचा तरी बेस कॅम्प आम्हाला उपलब्ध व्हावा, त्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. त्यानुसार निश्चितच आम्हाला महाडमध्ये आम्ही जी जागा ठरवली आहे,nतिथे कायमस्वरूपी बेस कॅम्प उपलब्ध होईल,nजेणेकरून तळीये, पोलादरपूर, खेड आदी ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या,nत्यावेळी प्रथम जे काही बचावकार्य करावं लागतं, त्यासाठी कुठलाही बिलंब होणार नाही.” तसेच, “ज्यावेळी पूनर्वसनाबाबतचे विषय असतात, त्यावेळी त्या ग्रामस्थांसोबत सविस्तर चर्चा करणं गरजेचं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *