कळंब येथे चोरींचे प्रमाणात वाढnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ( ता. इंदापूर ) येथे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जाधव वस्ती, पवार वस्ती, खंडागळे वस्ती, ह्या परिसरातील विहिरीतील मोटर,शेळी, बोकड, केबल, मोबाईल सरासरी किंमत रू.एक लाखचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.nnचोर कोण आहेत याचा वालचंदनगर पोलीसांनी चौकशी व तपास करून चोरट्यांना योग्य शासन मिळावे व संबंधित शेतकरी यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी माफक अपेक्षा डॉ.किसन पवार व कानिफ खंडागळे यांनी व्यक्त केली.
Related Posts
शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतीलn n – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे n…
मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वांच्या व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व अधिक जोमाने पुढे नेऊ – अध्यक्ष सुनिल लोणकर
मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वांच्या व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कामकाज एकजुटीने व…
संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त *ज्ञानियाचा राजा* या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत…