Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

५० टक्के बालकांमध्ये आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज, सेरो सर्व्हे…..

५० टक्के बालकांमध्ये आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज,nसेरो सर्व्हे…..nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnएकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचा ट्रेंड दिसत असताना दुसरीकडे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे.nत्यासोबतच, कोरोनाच्या डेल्टाn(Delta )आणि डेल्टा प्लसn(Delta Plus)nया व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे.nमुंबईत अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसताना एक नवी चिंताजनक माहिती समोर आली आहे.nमुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमध्ये शहरातल्या तब्बल ५० टक्क्यांहून जास्त लहान बालकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज सापडल्या असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.nयासोबतच याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेपेक्षा आत्ताच्या सेरो सर्व्हेमध्ये मुंबईतल्या लहान मुलांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं देखील समोर आलं आहे.nमुंबईतील महानगर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत हा सर्वे करण्यात आला होता.nलहान मुलांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याची मतं अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहेत.nया पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुसऱ्या लाटेदरम्यानच हा सेरो सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते.n१ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान हा सर्वे करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *