Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सवलतीच्या कलागुण प्रस्तावासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनची मुदत

सवलतीच्या कलागुण प्रस्तावासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनची मुदतnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्तावांना राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे.nत्यानुसार विद्यार्थ्यांना २५ ते ३० जून या कालावधीत शाळेकडे प्रस्ताव सादर करता येईल.nकरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शासकीय रेखाकला परीक्षा घेता आली नाही.nत्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे अतिरिक्त गुण न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.nमात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने शालेय शिक्षण विभागाने एलिमेंटरी चित्रकला श्रेणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षेतील श्रेणी इंटरमिजिएट परीक्षेसाठी देण्याचा निर्णय घेतला.nया निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.nकेवळ २०२०-२१ याच वर्षांसाठी ही सवलत देण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.nया पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे परिपत्रक प्रसिद्धnकेले आहे.nचित्रकलेच्या सवलतीच्या गुणांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी २५ ते ३० जून या कालावधीत शाळेकडे प्रस्ताव सादर करावे लागतील.nतर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी २८ जून ते २ जुलै या दरम्यान विभागीय मंडळाकडे सादर करायचे असल्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *