Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कोरोना ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला राष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तात्काळ अनुदान

कोरोना ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसालाnnराष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तात्काळ अनुदानnnबारामती, दि.21 :- मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील आदेशानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला / पाल्यांना शासन निर्णयानुसार राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निकषानुसार अनुदान तात्काळ देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदरचे राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना व संजय गांधी निराधार अनुदान यांची प्रकरणे करण्यासाठी पुढीलप्रमाणे विहित केलेला कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे.nn21 जून ते 25 जून 2021 रोजी कोरोनामृत कुटूंबियांच्या गृहभेटी घेणे, अर्ज भरून घेणे व कागदपत्रे प्राप्त करणे. 26 जून व 27 जून 2021 रोजी सर्व प्रकरणे तलाठी व मंडल अधिकारी यांचे स्वाक्षरीसह तहसिल कार्यालय येथे जमा करणे. 28 जून व 29 जून 2021 रोजी तालुकास्तरीय समितीच्या बैठका घेणे. 30 जून 2021 रोजी मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिध्द करणे.nnकोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या विधवांसाठी संजय गांधी योजनेचे प्रकरण करणे कामी संजय गांधी योजना फॉर्म सोबत तहसिलदारांचा 21000/- च्या आतील उत्पन्नाचा दाखला, वय 65 वर्षाच्या आतील , प्रकरण करणाऱ्या महिलेच्या मुलाचे वय 25 वर्षाच्या आतील व पतीचा मृत्यु दाखला, आधारकार्ड अशी कागदपत्रे विहीत मुदतीत आपल्या भागातील तलाठी यांचेकडे जमा करावी. तसेच ज्या दारीद्रय रेषेखालील कुटूंबातील कुटूंबप्रमुखाचे निधन झाले आहे (फक्त 18 ते 59 वयोगटातील) अशा कुटूंबाच्या पाल्यांनी सुध्दा राष्ट्रीय कुटूंब योजनेंतर्गत विहीत मुदतीत आपल्या भागातील तलाठी यांचेकडे कागदपत्रे जमा करावी.nnकोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांच्या अर्जावर निर्णय घेणेकामी सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता संजय गांधी गठीत समितीची बैठक प्रशासकीय भवन येथील बैठक हॉल येथे घेण्यात येणार असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *