Uncategorized

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याnजयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादनnnबारामती दि.28 :- स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार श्री. विजय पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.nयावेळी निवासी नायब तहसिलदार श्री. धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी. डी. शिंदे तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.n००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *