Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूर शेतकऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणार – प्रभाकर देशमुख.

इंदापूर शेतकऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणार – प्रभाकर देशमुख.nnपुढील आठवड्यात इंदापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन!nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnउजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्यासाठी लढा उभारला नसता तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला असता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली असती, तरीही हा लढा मी चालूच ठेवणार आहे.nnआता इथून पुढे इंदापूरच्या शेतकऱ्यासाठी लढा उभारला जाईल,या करीता मी इंदापुरात आंदोलन करणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.nnप्रभाकर देशमुख पुढे म्हणाले की,nखडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावासाठी शरद पवार यांच्या प्रयत्नातून पाण्याची तरतूद केली होती,तरीही 22 गावांना पाणी मिळाले नाही.nnते पाणी मिळविण्यासाठी पुढील आठवड्यात इंदापूर तहसील कार्यालयासमोर इंदापूर तालुक्यातील 22 गावांतील शेतकऱ्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *