Uncategorized

रेडणी खोरोची रस्त्याचे डांबरीकरण

रेडणी खोरोची रस्त्याचे डांबरीकरणnnरेडणी ते खोरीची या पाच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे ,या हातील जवळपास काम पूर्णत्वास आले आहे,nसाधारणतः रेडणी गावच्या हद्दीत एक किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम अपूर्ण आहे.nnराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साडेपाच किलोमीटर लांबी च्या रस्त्या करीता पाच कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती इंदापूर बांधकाम अभियंता धनंजय वैध यांनी दिली.nnकंत्राटदारांस काम करण्याच्या सूचना :-nnरेडणी गावच्या हद्दीत एक किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे डांबरीकरनाचे काम अपूर्ण आहे,ते अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना अकलूज येथील कंत्राटदार शेंडगे याना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *