Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कोविड चा पुणे विभागातील अहवाल

*पुणे विभागातील 12 लाख 51 हजार 888 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*n*विभागात कोरोना बाधित 14 लाख 26 हजार 596 रुग्ण*n*-विभागीय आयुक्त सौरभ राव*nपुणे, दि. 17 : पुणे विभागातील 12 लाख 51 हजार 888 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 26 हजार 596 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 47 हजार 375 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 27 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.92 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.75 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.nपुणे जिल्हाnपुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 69 हजार 480 रुग्णांपैकी 8 लाख 76 हजार 480 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 77 हजार 759 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.41 टक्के आहे.nसातारा जिल्हाnसातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 36 हजार 668 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 829 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 243 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nसोलापूर जिल्हाnसोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 32 हजार 11 रुग्णांपैकी 1 लाख 11 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 120 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nसांगली जिल्हाnसांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 383 रुग्णांपैकी 81 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 226 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 922 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nकोल्हापूर जिल्हाnकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 88 हजार 54 रुग्णांपैकी 71 हजार 973 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 27 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.nकालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढnकालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 402 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 361, सातारा जिल्ह्यात 1 हजार 711, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 86, सांगली जिल्ह्यात 1 हजार 77 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 167 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.nकालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाणnपुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 18 हजार 904 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 91, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 160, सोलापूर जिल्हयामध्ये 3 हजार 299, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 793 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 561 रुग्णांचा समावेश आहे.nविभागातील लसीकरण प्रमाणnपुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 14 हजार 312, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 84 हजार 143, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 77 हजार 202, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 48 हजार 69 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 18 हजार 83 नागरिकांचा समावेश आहे.nपुणे विभागातील सर्व्हेक्षणnआजपर्यत विभागामध्ये एकुण 78 लाख 64 हजार 682 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 26 हजार 596 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.nn(टिप :- दि. 16 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)n0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *